॥ श्री गणेशाय नमः ॥
श्री गणेश मूर्ती
गणेश उत्सव२०२६
चाफेकर परिवाराचं आग्रहाचं निमंत्रण
दार उघडण्यासाठी टॅप करा
॥ वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ॥

गणेश उत्सव २०२६

चाफेकर परिवार · ठाणे

यंदाच्या बाप्पांची सजावट

यंदाचे आमचे बाप्पा

॥ श्री ॥
सालाबादप्रमाणे आपल्या
ठाण्याच्या घरी
श्री गणेशाची प्रतिष्ठापना
होत आहे

यंदाही बाप्पा दोन दिवस आपल्या घरी मुक्कामाला येत आहेत! आरती, प्रसाद, गप्पा आणि धमाल — तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं हं!

आगमन
१४ सप्टेंबर
सोमवार
विसर्जन
१५ सप्टेंबर
मंगळवार · सायंकाळी ६ वा.
॥ दर्शनासाठी आपण नक्की यावे ॥
— चाफेकर परिवार —

प्रतीक्षा

बाप्पा येण्यास उरले…

००दिवस
००तास
००मिनिटे
००सेकंद

तुमच्यासाठी खास

बाप्पाचा आशीर्वाद

खाली बोटाने घासा

तुमच्या घरी सुख, समृद्धी
आणि आनंद सदैव नांदो!
— गणपती बाप्पा मोरया

कुठे यायचं?

पत्ता

दीपक बिल्डिंग, ब्लॉक २३, ५ वा मजला
डॉ. मूस रोड, लालबाग, ठाणे (प.)
वाट पाहतोय — हरवलात तर बिनधास्त फोन करा!
नकाशावर पहा